हलुवार धागा नात्यातला
नकळतपणे तुटला जातो,
विचारांच्या दडपणाने त्याला
अजुन कमजोर बनवतो.
ह्रदय दुखावतात, मने दुरावतात
धागा कोलमडू लागतो,
कोण खरे कोण खोटे
विचारांती प्रशनच उरतो.
नात्यातली ओळख
जपण्यासाठी वेळच नसतो,
क्षणिक चूका विसरुनही
मोठेपणा हरतच जातो.
नात संपल्याच दु:ख
धागा तुटून जातो,
सत्य न पचल्याने
मने पोखरुन काढतो.
नकळतपणे तुटला जातो,
विचारांच्या दडपणाने त्याला
अजुन कमजोर बनवतो.
ह्रदय दुखावतात, मने दुरावतात
धागा कोलमडू लागतो,
कोण खरे कोण खोटे
विचारांती प्रशनच उरतो.
नात्यातली ओळख
जपण्यासाठी वेळच नसतो,
क्षणिक चूका विसरुनही
मोठेपणा हरतच जातो.
नात संपल्याच दु:ख
धागा तुटून जातो,
सत्य न पचल्याने
मने पोखरुन काढतो.
No comments:
Post a Comment